संगणकाविषयी माहिती | Computer information in Marathi

Computer information in marathi : मित्रांनो आजच्या काळात कॉम्प्युटर एक अशी गोष्ट आहे की त्याशिवाय या जगाची आपण कल्पनाच करू शकत नाही. कॉम्प्युटर चा उपयोग विद्यालयात, बँकेत, विज्ञानात आणि जवळजवळ सर्वच क्षेत्रात केला जातो. आज जगभरामध्ये 3 अरब पेक्षा जास्त कॉम्प्युटर आहेत. चला तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण कॉम्प्युटर विषयी म्हणजेच संगणकाविषयी माहिती (Computer information in Marathi) जाणून घेऊ या.